Sunday, September 13, 2020

पांढरीच्या काठीचे महत्व


👉 पांढरी काठी चे महत्व ---

👉पांढरीची काठी खुप दुर्मिळ अशी वनस्पती आहे..ही वनस्पती मुख्यता कोकण भागातील जंगला मधेच आढळते.
👉 पांढरीच्या काठीचे मुख्य वैशिष्टे म्हणजे या वनस्पतिचे लाकुड पाण्यात तळाशी बुड़ते...हे विज्ञानाला एक आव्हानच आहे असे माऊली नेहमी सांगतात
👉 पांढरीची काठी नेहमी सोबत ठेवल्यास साप,विंचु,हिंस्र पशु पक्षी प्राणी, यांपासून संरक्षण होते.
👉 पांढरीची काठी शत्रु पासून संरक्षनासाठी सोबत ठेवावी.
👉पूर्वी तप,साधनेसाठी बसताना ऋषि मुनी आपल्या भोवती या पांढरीच्या काठीचे कुंपन करत,त्यामुळे त्यांचे हिंस्र प्राण्यापासून संरक्षण होत असे.
आणि आता कलयुगात याच हिंस्र पशुनवर अतिक्रमण झाल्यामुळे ती प्रव्रुत्ति मानसा मध्ये आली आहे म्हणून आता प्रत्येकाने ही पांढरीची काठी सोबत ठेवणे गरजेचे झाले आहे असे प.पू.गुरुमाऊली नेहमीच आपल्या हितगुजा मधून सांगत असतात
👉महिला भगिनींनी तर आपल्या स्व संरक्षणासाठी नेहमीच ही काठी सोबत ठेवावी असे आव्हान माऊलीनी केले आहे.
👉 पांढरीची काठी आपल्या घराला संरक्षण म्हणून बांधावी. 
👉 पाळीव पशुना संरक्षण म्हणून गळ्यात ही काठी बांधावि

           

No comments:

Post a Comment

घर बांधण्यासाठी वापरलेल्या लाकडाचे परिणाम

घर बांधण्यासाठी वापरलेल्या लाकडाचे परिणाम * दुधाचे वृक्ष- दूध नष्ट करतात . * फळ देणारे वृक्ष- संतती नष्ट करतात . * काटेरी वृक्ष- कलह वाढवतात...